Wednesday, 6 July 2022

2.1 You Start Dying Slowly

 2.1 You Start Dying Slowly...

(Coursebook pages 41 to 46)


Introduction: This is a poem by the famous Chilean poet Pablo Neruda. This is a 'didactic' poem in the very positive sense of the term. Unlike the many didactic poems imparting worn-out pieces of advice, this poem very much appeals to the modern sensibilities. The poem reminds us once again the age-old wisdom that life must flow and renew itself at every moment of its being. According to the poet, we must not be stagnant, repetitive or conventional in the way we lead our lives.

The poet reminds us that if we kill our self esteem (= the feeling of being happy with one's own character and abilities) or we do not let others to help us, then also we start dying slowly.


In the poet's view, if one becomes a slave of one's habits or ends up doing the same thing day after day without even bothering to change the routine, then one starts dying slowly.


This is also true if we do not wear different colours or if we do not dare to speak to strangers. The poet warns up that if we avoid strong feelings (= passions) and unsteady (= turbulent) emotions which bring a sparkle to our eyes and make our hearts beat fast, then also we start dying slowly.


According to the poet, we start dying slowly if we do not change our life when we are not satisfied with our job or love. We also start dying slowly if we do not show the courage to risk something safe for something uncertain. If we do not go after a dream or if we do not allow ourselves to ignore a sensible advice at least once in our lifetime, even then we start dying slowly.


आणि आपण हळुहळू संपून जाऊ/नष्ट होत जाऊ... आयुष्य भरभरून का व कसे जगले पाहिजे याविषयी या कवितेतून कवी आपले मनोगत व्यक्त करतात,


आपण जर प्रवास केला नाही, आजूबाजूचे जग पाहिले नाही, चांगले वाचन केले नाही किंवा सभोवतालचे आवाज (जगण्याचे ध्वनी) ऐकण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही, तर आपण खऱ्या अर्थाने जीवन जगलोच नाही असे म्हणावे लागेल...


आपण स्वतःला ओळखले नाही, स्वतःमधील गुणांची कदर केली नाही, तर आपली ओळख हरवून जाईल, आपले स्वत्व नाहीसे होत जाईल,


आणि आपण हळूहळू संपून जाऊ, नष्ट होत जाऊ... आपणच जर आपला आत्मसन्मान जपला नाही, स्वतःला कमी लेखत राहिलो,


इतरांनी पुढे केलेला मैत्रीचा, मदतीचा हात अव्हेरत राहिलो, आणि आपण हळूहळू संपून जाऊ, नष्ट होत जाऊ.... आपल्या नकळत आपण सवयींचे गुलाम बनत राहिलो, आणि त्याची जाणीव होऊनही रोजच्या दिनक्रमात कधी बदल केला नाही,


तर आपले आयुष्य एकसुरी, निरस होईल.

कधी वेगवेगळे रंग परिधान केले नाहीत, नवे रूप धारण केले नाही,


ठराविक आवडीनिवडींच्या बंदिस्त चौकटीतून स्वतःला मुक्त केले नाही, किंवा अनोळखी लोकांशी कधी संवाद साधला नाही,


तर आपण हळूहळू संपून जाऊ, नष्ट होत जाऊ... पुढील ओळींतून कवी आपल्याला जाणीव करून देतात की, मनातील उत्कट भावनांना जर मुक्तपणे आपण व्यक्त होऊ दिले नाही, त्याचा आनंद दिला घेतला नाही, तर आपल्या भावना बोथट होत जातील.


क्षणार्धात डोळ्यांत चमक आणणाऱ्या किंवा हृदयाचे ठोके वाढवणाऱ्या, सुखद भावनांचे हिंदोळे जर कधी अनुभवले नाहीत, तर आपण हळूहळू संपून जाऊ, नष्ट होत जाऊ...


हाती असलेल्या कामातून जर आनंद, समाधान मिळत नसेल, किंवा जोडीदाराच्या नात्यातील प्रेम हरवत चालले आहे, असे वाटत असले,


आणि तरीही आपण आयुष्य तसेच निरिच्छपणे रेटत राहिलो, आयुष्य सुकर व्हावे यासाठी काही प्रयत्न केले नाहीत, तर आपण खऱ्या अर्थाने जीवन जगलोच नाही असे म्हणावे लागेल....


सुरक्षित आयुष्य जगताना कधी धोका पत्करायची हिंमत दाखवली नाही, स्वतःला अनिश्चित गोष्टींचे आव्हान दिले नाही, किंवा कधी एखादया स्वप्नाचा पाठपुरावा केला नाही, तरी आपण अनेक उत्तम गोष्टी करण्यापासून स्वतःला वंचिक ठेवू.


म्हणून कवी सुचवतात की आयुष्यात किमान एकदा तरी स्वतःच्या समंजस, शहाण्या मनाला उपदेशांच्या नियमांच्या बंधनातून मुक्त करावे आणि आयुष्य भरभरून जगण्याचा अपरिमित आनंद लुटावा.


You Start Dying Slowly...

If you do not travel,

If you do not read,

If you do not listen to the sounds of life,

If you do not appreciate yourself.

You start dying slowly...

When you kill your self-esteem;

When you do not let others help you.

You start dying slowly...

If you become a slave of your habits,

Walking everyday on the same paths…

If you do not change your routine,

If you do not wear different colours

Or you do not speak to those you don’t know.

You start dying slowly...

If you avoid to feel passion

And their turbulent emotions;

Those which make your eyes glisten

And your heart beat fast.

You start dying slowly...

If you do not change your life

when you are not satisfied with your job,

or with your love,

If you do not risk what is safe, for the uncertain,

If you do not go after a dream,

If you do not allow yourself,

At least once in your lifetime,

To run away from sensible advice…

- Pablo Neruda


Appreciation of the Poem कवितेचे रसग्रहण (Read the poem 'You start dying slowly...' and write an appreciation of the poem with the help of the points given below:) (1) Title: (शीर्षक)The title of the poem is-"You start dying slowly..." कवितेचे शीर्षक तुम्ही हळूहळू मृत्यूकडे जात आहेत/संपत आहे नष्ट होत आहे (2) Name of the poet : (कवीचे नाव)This poem was written by the poet Pablo Neruda. ही कविता पाब्लो नेरुडा यांनी लिहिलेली आहे
(3) Rhyme scheme: (यमक रचना) There is no rhyme scheme in the poem. It is written in 'free verse' style. या कवितेमध्ये यमक रचना नाही ही कविता मुक्तछंदामध्ये लिहिलेली आहे
(4) Figure of speech (Any one): अलंकार Apostrophe, परोक्ष संबोधन Repetition, पुनरावृत्ती Antithesis. विरोधाभास (5) Theme/Central idea: कवितेची मध्यवर्ती संकल्पना (in 2 or 3 lines) The theme of the poem in short is like this: Life must flow and renew itself at every moment of its being. We live fully only when we enrich ourselves with new knowledge, wide experience, fresh emotions, daring encounters and exciting challenges. If we settle for a life that is stagnant, repetitive or conventional, we start dying slowly instead of living the life fully.
थोडक्यात कवितेचा विषय असा आहे:
जीवन त्याच्या अस्तित्वाच्या प्रत्येक क्षणी स्वतः प्रवाह आणि नूतनीकरण होत राहिलं पाहिजे. जेव्हा आपण नवीन ज्ञान, विस्तृत अनुभव, तरल ताज्या भावना, हिमतीने केलेला सामना आणि रोमांचक आव्हानांसह स्वतःला समृद्ध करतो तेव्हाच आपण पूर्णपणे जगतो. जर आपण स्थिर , तेच तेच कंटाळवाणं, किंवा पारंपारिक जीवनासाठी स्थिर झालो तर आपण जीवन पूर्णपणे जगण्याऐवजी हळूहळू मरण्यास सुरवात करतो.

No comments:

Post a Comment